अनुष्का-विराट लवकर जेवून लवकर झोपतात; जाणून घ्या त्यांचं स्लीप रुटीन त्याचे फायदे
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने लहान मुलांची काळजी घेण्याचे आव्हान असतानाही झोपेला प्राधान्य देण्याचा तिचा अनुभव शेअर केला. प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ताबरोबर झालेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या मुलीच्या वामिकाच्या जन्माबद्दल सांगितले. तसेच लवकर झोपण्याची तिची सवय आणि ही सवय तिचं संपूर्ण कुटुंब कसं फॉलो करतं याबद्दल सांगितलं.