कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर या सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
How to lower cholesterol: कोलेस्ट्रॉलचे व्यवस्थापन हे निरोगी हृदय राखण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि सकाळी योग्य सवयींचा अवलंब केल्याने त्यात लक्षणीय फरक पडू शकतो. तुम्ही काय खाता, तुमची हालचाल कशी होते किंवा तुमचा दिवस मानसिकदृष्ट्या कसा सुरू होतो, हे छोटे पण प्रभावी बदल कालांतराने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत करू शकतात.