आठवडाभरात कोरडेपणा अन् फाटे फुटलेल्या केसांपासून मिळेल सुटका; करा फक्त 3 उपाय
Healthy Hair Tips Hacks : प्रत्येकाला निरोगी, चमकदार, लांबसडक केस हवे असतात; पण आजकालच्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोक खराब केसांमुळे त्रस्त आहेत. विशेषत: हिवाळ्यात केस अधिक कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. त्यात केसांमध्ये फाटे फाटण्याची समस्याही वाढते. अशा वेळी केस विंचरताना त्रास होतो. त्याशिवाय केसांची वाढ खुंटते. त्यामुळे बहुतेक जण अशा वेळी केस कापणे पसंत असतात.