‘व्हिटॅमिन सी’चे सेवन केल्यास शरीरावर काय परिणाम होतात? घ्या जाणून
Benefits Of Eating A Lot Of Vitamin C: चंकी पांडे हे बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील सर्वात नावाजलेले नाव आहे. ९० च्या दशकात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकली, हा अभिनेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. नुकतंच चंकी पांडेने त्याच्या एका आहाराच्या सवयींविषयी एक खुलासा केला आहे, ज्यात त्याने मी रोज मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सीचे सेवन करत असल्याचे सांगितले आहे. पण, चंकी पांडेच्या या सवयींचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो. विशेषतः व्हिटॅमिन सीचे अधिक सेवन केल्याने शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात जाणून घेऊ…