बेबी बंपशिवाय महिला गर्भवती राहू शकते का? खरंच हे शक्य आहे का? वाचा तज्ज्ञ काय म्हणाले…
नुकतेच डिजिटल क्रिएटर निकोलने खुलासा केला की, गर्भवती असताना तिला कधीही लक्षात येण्याजोगा बेबी बंप दिसले नाही. पण, खरंच पोट न वाढताच कोणतीही महिला गर्भवती राहू शकते का? हे खरंच शक्य आहे का? ही घटना समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या आरोग्य तज्ज्ञांशी माहितीसाठी संपर्क साधला आहे.