गर्भवती महिलांनी ‘हा’ ज्यूस प्यावा का? तज्ज्ञ सांगतात, “अल्ट्रासाऊंड करण्यापूर्वी…”
Can Pregnant Women Drink Orange Juice Before Ultrasound: विशेषतः गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यांत गर्भवती महिलांना अनेक वेळा अल्ट्रासाउंड तपासणीपूर्वी पाणी पिण्यास सांगितले जाते; जेणेकरून बाळाची हालचाल होण्यास मदत होईल. पण काही लोक म्हणतात की, अल्ट्रासाउंडपूर्वी संत्र्याचा रस प्यायल्याने अधिक फायदा होतो? तुम्हालाही जर हाच प्रश्न पडला असेल, तर याबद्दल अधिक जाणून घेऊ.