हॉलीवूड अभिनेत्रीचं ‘हे’ फेशियल होतंय व्हायरल! अॅंटी एजिंगसाठी फायदेशीर? तज्ज्ञांचा सल्ला
अलीकडेच एका नवीन आणि वेगळ्या ट्रीटमेंटने सौंदर्यप्रेमी आणि सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे आणि ती ट्रीटमेंट म्हणजे- सॅल्मन स्पर्म फेशियल (salmon sperm facial). हॉलीवूड स्टार जेनिफर ॲनिस्टनने (Jennifer Aniston) या ट्रीटमेंटचा वापर केल्याचं कबूल केल्यानंतर हा ब्यूटी ट्रेंड लोकप्रिय झाला.