जावेद अख्तर यांनी विराटचं कौतुक केल्यावर युजरचा टोमणा, उत्तर देत म्हणाले; “तुझे पूर्वज..”
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना दुबईत रविवारी पार पडला. पाकिस्तानने २४१ धावा केल्या, ज्याला भारताने ६ गडी राखून पार केलं. विराट कोहलीच्या शतकामुळे भारताचा विजय निश्चित झाला. जावेद अख्तर यांनी विराटचं कौतुक केलं, ज्यावर एका युजरने टोमणा मारला. अख्तर यांनी त्याला तिखट प्रत्युत्तर दिलं. नेमकं काय घडलं वाचा सविस्तर बातमी.