सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय; बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता वठवणार भूमिका
भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याचा बायोपिक येत आहे, अशी माहिती खुद्द गांगुलीने दिली आहे. बायोपिकमध्ये गांगुलीचे वैयक्तिक आयुष्य आणि नेतृत्व दाखवले जाणार आहे. सध्या बायोपिक प्राथमिक स्तरावर आहे.