चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने भारतात लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या टीव्ही चॅनेल
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना १९ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल. जिओहॉटस्टारवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होईल, ज्यामध्ये १६ फीड्सद्वारे विविध भाषांमध्ये सामना पाहता येईल. भारताचे सामने २० फेब्रुवारीला बांगलादेश, २३ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध असतील.