घटस्फोटानंतर लेक अगस्त्य पहिल्यांदा पोहोचला हार्दिक पंड्याच्या घरी, VIDEO व्हायरल
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक जुलै २०२३ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर नताशा सर्बियाला गेली होती. ती दीड महिन्यानंतर भारतात परतली आणि मुलगा अगस्त्यला हार्दिकच्या घरी नेले. पंखुरी शर्माने अगस्त्यसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. हार्दिक आणि नताशा यांनी २०२० मध्ये लग्न केले होते आणि २०२१ मध्ये अगस्त्यचा जन्म झाला. दोघेही अगस्त्यचे को-पॅरेंट्स राहणार आहेत.