ऑफिसमधील ‘सीक्रेट सांता’मध्ये गिफ्ट देण्यासाठी बजेट फ्रेंडली गिफ्ट्सची लिस्ट
ख्रिसमसनिमित्त अनेक ऑफिसेसमध्ये सीक्रेट सांता गेम खेळला जातो. पण यावेळी ज्या सहकाऱ्याचे नाव तुम्हाला येते, त्याला अनेकदा तुम्ही जास्त ओळखत नाही; मग अशा वेळी त्याला काय गिफ्ट द्यायचे हे समजत नाही ना? पण, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. कारण- आम्ही तुम्हाला सीक्रेट सांतासाठी काय गिफ्ट्स देऊ शकता याचे काही ऑप्शन्स सांगणार आहोत. जे पाहून तुम्ही यातले कोणते गिफ्ट देऊ शकता, हे ठरवू शकता.