Gudi Padwa: नववर्षाची सुरूवात करा गोड! गुढीपाडव्याला बनवा ‘या’ अस्सल मराठी रेसिपीज
Gudi Padwa 2025: मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात अन् उत्साहात साजरा केला जातो. कुटुंबासह अगदी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून विधीवत पूजा केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस सर्व प्रकारचे वैभव घेऊन येतो असं म्हणतात. चला तर मग यानिमित्ताने जाणून घेऊ या, या गुढीपाडव्यादिवशी तुम्ही कोणकोणत्या अस्सल मराठी रेसिपी घरी बनवू शकता…