श्रीदेवीने ४६-४७ किलोपर्यंत वजन केले होते कमी! सडपातळ दिसण्यासाठी करायची कठोर डाएट
चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी २०२३ मध्ये एका मुलाखतीत त्यांची दिवंगत पत्नी दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूविषयी उघडपणे सांगितले होते. सडपातळ दिसण्यासाठी श्रीदेवीने केलेल्या कठोर डाएटचा तिच्या आरोग्यावर कसा गंभीर परिणाम झाला, याविषयीसुद्धा ते बोलले.