होळीचा रंग झटक्यात होईल गायब! रंग खेळण्यापूर्वी ‘या’ स्किनकेअर टिप्स करा फॉलो
Holi Skincare Tips: होळी अगदी येत्या काही दिवसांवर आली आहे. या रंगाच्या सणामध्ये रंगून जायला तुम्ही तयार असालच, पण तुमच्या त्वचेवर रंग लागण्याआधी तुम्हाला काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. रंग लागण्यापूर्वी आणि रंग लागल्यानंतर काळजी घेतल्यास तुम्ही त्वचेवर रंगांचे डाग राहण्याची चिंता आणि चेहऱ्यावर कसलीही एलर्जी होण्याच्या चिंतेपासून मुक्त व्हाल. चला तर मग रंगात डुबून जाण्याआधी जाणून घेऊया रंग खेळण्यापूर्वी काय काळजी घ्यावी.