उन्हाळ्यात दररोज केस धुवून कंटाळा आलाय? मग करा हा सोपा उपाय, केस अजिबात चिकट होणार नाहीत…
Natural ways to wash hair without shampoo: खरं तर रोज केसांना शांपू करणं योग्य नाही; पण कधी कधी केसांमध्ये इतका मळ आणि चिकटपणा निर्माण होतो की, केस न धुता बाहेर जाणं शक्यच होत नाही. अशा वेळी तुमचं आवडतं स्किनकेअर प्रॉडक्ट – मायसेलर वॉटर – तुमच्या या अडचणीवर उत्तर ठरू शकतं.