…नाहीतर दह्याचं होईल विष! चुकूनही या भांड्यांमध्ये लावू नका दही, आरोग्यावर होईल परिणाम
Do Not Store Curd in this Utensils: दही आरोग्यासाठी, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपण ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे. दही खाल्ल्याने शरीराला चांगले जीवाणू मिळतात, ज्यामुळे उष्ण हवामानातही पोट निरोगी राहते. एवढेच नाही, तर दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-६, बी-१२, रिबोफ्लेविनसारखे पोषक घटक आढळतात, जे शरीर निरोगी ठेवतात.