किचनमधील मळकट झालेले फडके काही मिनिटांत होईल साफ; वापरा फक्त ‘या’ सोप्या टिप्स
Kitchen Cloth Cleaning Tips : किचनमधील तेल, मसाल्यांचे डाग स्वच्छ करण्यासाठी फडक्याचा वापर केला जातो. परंतु, हे फडके वारंवार वापरल्याने ते खूप तेलकट होतात, त्यातून दुर्गंधी येऊ लागते. त्यावरील तेल, मसाल्याचे हट्टी डाग कितीही घासले तरी निघता निघत नाही. (How do you clean dishcloths naturally) अशावेळी काही दिवस वापरल्यानंतर हे फडके फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय उतर नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला किचनमधील फडके स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स देत आहोत, त्या तुम्ही फॉलो करू शकता.