Navratri 2024: लेहेंगा चोळी घालून कंटाळा आलाय? या नवरात्रीत फॉलो करा ‘हे’ ५ फॅशन ट्रेंड्स
Navratri Fashion Trends: नवरात्र हा भारतातील सर्वात उत्साही सणांपैकी एक आहे, जो भक्ती आणि आनंदाची भावना निर्माण करतो. यंदा ३ ऑक्टोबर २०२४ पासून नवरात्रीची सुरुवात झाली आहे. गरबा आणि दांडिया खेळायला आवडणाऱ्या प्रत्येकाला नवनवीन फॅशन ट्रेंड्स, कपडे ट्राय करण्याची उत्सुकता निर्माण झाली असेलच. या नवरात्रीला नेमके कोणते फॅशन ट्रेंड्स तुम्ही फॉलो करू शकता, हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.