तुमचेही पांढरे शूज खूप अस्वच्छ झालेत? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
पांढरे शूज घालायला कितीही चांगले दिसले तरी ते स्वच्छ करणे अत्यंत कठीण असते. यावरील डाग सहजासहजी साफ होत नाहीत. अशा परिस्थितीत जर काही टिप्स फॉलो केल्या तर फक्त पाच मिनिटांत पांढरे शूज नवीनसारखे चमकू शकतात. घरच्या घरी हे शूज स्वच्छ करणे खूप सोपे आहे.