अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत, “करुणा या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी, मी…”
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवून महिना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. करुणा मुंडे यांनी पोटगी वाढवण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी करुणा मुंडेंच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. तसंच एक महत्त्वाची बाब म्हटली आहे.