संतोष देशमुख हत्याप्रकरणी अन्नत्याग आंदोलनाला यश, फडणवीसांनी मान्य केली ‘ही’ मागणी!
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामस्थांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करण्यासाठी २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. राज्याच्या गृहमंत्र्यांनी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.