“ब्रह्मदेव आला तरी हे…”, अजित पवारांची विधानसभेत टोलेबाजी
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थमंत्री अजित पवार यांनी १० मार्च रोजी अर्थसंकल्प मांडला होता. विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा झाली आणि अजित पवार यांनी उत्तर दिले. त्यांनी विरोधकांना शेरोशायरीतून टोला लगावला.