“कुणाल कामरावरुन विधानसभेत धुडगूस घालणारे देशद्रोही आणि…”; संभाजी भिडे काय म्हणाले?
कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचल्याने वाद निर्माण झाला. विरोधकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कामरा प्रकरणावरुन ज्यांनी विधानसभेत गदारोळ धुडगूस घातला त्यांना देशद्रोही म्हटलं आहे.