“मुंबईत वक्फच्या जमिनींवर उद्योगपतींची घरं उभी आहेत, त्यामुळेच…”; राऊत यांची टीका
संजय राऊत यांनी वक्फ बोर्डाच्या दोन लाख कोटींच्या जमिनींच्या विक्रीवर टीका केली आहे. त्यांनी भाजपावर हिंदुत्वाच्या नावाखाली जमिनी बळकवण्याचा आरोप केला. अमित शाह यांनी रिक्त जमिनी विकून गरीब मुस्लिमांना पैसे देण्याची योजना मांडली आहे. राऊत यांनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली, शिवसेना फोडण्याचा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट अपयशी ठरल्याचे सांगितले.