नाना पटोलेंनी शिंदे-पवारांना दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर; संजय राऊत म्हणतात…
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. यावर शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राजकारणात काहीही शक्य आहे. त्यांनी नाना पटोलेंच्या विधानाचा थेट विरोध केला नाही.