“उद्धव ठाकरेंनी चाटुकारांची फौज..”; ‘या’ नेत्याची टीका
शिवसेनेचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तिवारींच्या मते, संजय राऊत पक्षाचे विचार न मांडता स्वतःचे विचार मांडतात, ज्यामुळे पक्षाची विश्वसनीयता कमी झाली आहे. उद्धव ठाकरेंभोवती चाटूकारांची फौज निर्माण झाली आहे. तिवारींनी महाविकास आघाडी नसती तर एकही आमदार निवडून आला नसता असेही म्हटले आहे.