“सुरेश धस, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले…
संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, धस आणि मुंडे यांची गुप्तभेट उघड झाल्याने राजकीय वादळ उठले. संजय राऊतांनी धस यांच्यावर टीका करताना बीडच्या लोकांनी धसांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले होते, असे म्हटले. धस यांनी मुंडेंची भेट घेतल्याचे मान्य केले, पण ती फक्त तब्येतीची विचारपूस असल्याचे स्पष्ट केले.