सलमानच्या घरावरील गोळीबार ते अल्लू अर्जुन अटक; २०२४ मधील सिनेविश्वातील १० वादग्रस्त घटना
२०२४ मध्ये भारतीय सिनेविश्वात अनेक वादग्रस्त घटना घडल्या. सलमान खानच्या घरावर गोळीबार, पूनम पांडेच्या मृत्यूची खोटी बातमी, पुष्पा 2 चेंगराचेंगरीत अल्लू अर्जुनला अटक, अभिनेता दर्शनला हत्याप्रकरणात अटक, नयनतारा-धनुष कॉपीराइट वाद, हेमा समिती अहवाल, कंगना राणौतला झापड, गोविंदाने स्वतःवर गोळी झाडली, जानी मास्टरला पॉक्सो प्रकरणात अटक, आणि 'IC 814: द कंदहार हायजॅक' सीरिजमुळे वाद या प्रमुख घटनांचा समावेश आहे.