भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लोकप्रिय गायिकेशी बांधणार लग्नगाठ? कोण आहे ती?
भारतीय जनता पार्टीचे खासदार तेजस्वी सूर्या आणि लोकप्रिय गायिका व भरतनाट्यम नृत्यांगना शिवश्री स्कंदप्रसाद यांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आहेत. ३४ वर्षीय तेजस्वी आणि शिवश्री यांचे लग्न ४ मार्च २०२५ रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे. तेजस्वी हे दक्षिण बेंगळुरूचे खासदार असून, शिवश्रीने बायोइंजिनियरिंग, भरतनाट्यम आणि संस्कृतमध्ये पदवी घेतली आहे. शिवश्रीचे युट्यूबवर दोन लाख सबस्क्रायबर्स आहेत.