धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य, “समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांना माफ करता कामा नये”
धीरेंद्र शास्त्री यांनी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरने 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये अश्लाघ्य प्रश्न विचारल्याने वाद निर्माण झाला. धीरेंद्र शास्त्रींनी अशा लोकांना माफ न करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात अपूर्वा मखिजा आणि आशिष चंचलानी यांनी पोलिसांना सांगितले की शो स्क्रिप्टेड नव्हता आणि सहभागी उत्स्फूर्तपणे बोलत होते.