मानवत मर्डर्स, ‘अकरा, बकरा, उकरा’चं कोडं आणि साखळी हत्याकांडाची प्रभावी उकल
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मानवत येथे १९७२-७३ दरम्यान लहान मुली, महिला आणि एका मुलाचा खून झाला. रमाकांत कुलकर्णी या हुशार पोलीस अधिकाऱ्याने या गुन्ह्याची उकल केली. अंधश्रद्धा, नरबळी आणि पुत्रप्राप्तीच्या लालसेमुळे हे हत्याकांड घडले. 'Manvat Murders' या वेबसीरिजमध्ये या घटनेचे प्रभावी चित्रण आहे. आशिष बेंडे दिग्दर्शित ही वेबसीरिज Sony Live वर ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झाली आहे.