Pushpa 2 Movie Review : अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाचा चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणाले…
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'पुष्पा 2' आज (५ डिसेंबर २०२४) प्रदर्शित झाला आहे. या बिग बजेट चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाचे रिव्ह्यू सोशल मीडियावर दिले आहेत. समीक्षक तरण आदर्श यांनी 'पुष्पा 2' ला 4.5 स्टार दिले आहेत. चित्रपटातील संगीत, अभिनय आणि दिग्दर्शनाची प्रशंसा केली आहे.