अखेर समय रैनाने रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्याबद्दल सौडले मौन, घेतला मोठा निर्णय
कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमधील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर रणवीर अलाहाबादियाने स्पर्धकाला विचारलेल्या आक्षेपार्ह प्रश्नामुळे गदारोळ झाला. रणवीरने माफी मागितली, पण समयवरही टीका झाली. या प्रकरणानंतर समयने शोचे सर्व एपिसोड्स युट्यूबवरून हटवले. "माझा उद्देश फक्त लोकांना हसवण्याचा होता," असे समयने इन्स्टाग्रामवर सांगितले.