अभिनेत्रीबरोबर गोव्यात घडली धक्कादायक घटना; म्हणाली, “तो हस्तमैथुन करत…”
गोव्यातील पणजी येथे दुचाकीवरील दोन महिलांबरोबर लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितांपैकी एक अभिनेत्री असून तिनेच तक्रार दाखल केली आहे. आरोपीने दुचाकीवरून हस्तमैथुन करत महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. पोलिसांनी सोशल मीडिया पोस्ट पाहून कारवाई केली. आरोपीवर पूर्वीही लैंगिक छळाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याला अटक करण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत.