लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं निधन, आज होता वाढदिवस, कुटुंबीय म्हणाले…
लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मिशा अग्रवाल हिचे २५ व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या कुटुंबियांनी इन्स्टाग्रामवरून ही दुःखद बातमी शेअर केली आहे. मिशाचा वाढदिवस २६ एप्रिल रोजी होता, पण त्याच्या दोन दिवस आधीच ती या जगाचा निरोप घेतली. कुटुंबियांनी मिशाच्या आठवणींमध्ये तिला जिवंत ठेवण्याची आणि तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.