चांगल्या ब्राह्मण कुटुंबातील असूनही दोन लग्नं का केली? दिग्गज अभिनेते म्हणाले…
दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन त्यांच्या आगामी 'ठग लाइफ' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. एका इव्हेंटमध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. दोन लग्नांबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, ते कोणत्याही देवाची प्रार्थना करत नाहीत आणि प्रभू श्रीरामांच्या मार्गावर चालत नाहीत. त्यांनी राजा दशरथ यांचे उदाहरण दिले, ज्यांना तीन बायका होत्या. 'ठग लाइफ' चित्रपट ५ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.