Video: वर्षा उसगांवकर ‘या’ सदस्याला म्हणाल्या सेक्सी, अरबाजने सांगितला घरच्यांना किस्सा
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात भाऊच्या धक्क्यामुळे घरातील समीकरणं बदलली आहेत. निक्कीने 'ए टीम'विरोधात खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती अभिजीतबरोबर जास्त वेळ घालवत आहे, ज्यामुळे घरातील सदस्यांना त्रास होतोय. अशातच दुसऱ्याबाजूला अरबाजने निक्की आणि वर्षा उसगांवकरचा अभिजीतविषयीचा एक किस्सा घरातल्या सदस्यांना सांगितला.