कोणी लाथाडली भांडी, तर कोणी…, इरिनावरून निक्की आणि वैभवमध्ये कडाक्याची भांडणं; पाहा प्रोमो
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील चौथ्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये आर्या जाधव, इरिना, अभिजीत सावंत आणि वैभव चव्हाण नॉमिनेट झाले आहेत. इरिनाच्या नॉमिनेशनवरून निक्की आणि वैभवमध्ये कडाक्याचे भांडण झाले. नुकताच या भांडणाचा प्रोमो समोर आला आहे.