“अरबाजने सॉरी म्हटल्यावर तू..”, सूरजने निक्कीला लगावला टोला अन् लावली ट्रॉफीची पैज
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा अंतिम आठवडा सुरू असून, घरातील सदस्यांमधील समीकरणं बदलत आहेत. अभिजीत आणि अंकितामध्ये वाद होत आहेत, तर निक्की आणि जान्हवी चांगल्या बोलत आहेत. ६ ऑक्टोबरला विजेता घोषित होणार आहे. अशातच सूरज आणि निक्कीने ट्रॉफीची पैज लावली आहे.