India’s Got Latent सारखाच मराठीतील ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “घाणेरडी…”
'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून, सर्वोच्च न्यायालयानेही रणवीरला खडे बोल सुनावले आहेत. याचदरम्यान, 'मराठी लिजेंड्स' शोचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात अश्लील विनोद केले जात आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.