प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या माजी विश्वस्तांच्या विरोधानंतर म्हणाली…
त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिचे सहकलाकार शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे. प्राजक्ता माळीने स्पष्ट केले की हा कार्यक्रम पूर्णपणे शास्त्रीय नृत्यावर आधारित आहे आणि ती नटराजाच्या चरणी आपली सेवा अर्पण करणार आहे.