गांधी जयंतीला ‘नवरा माझा नवसाचा २’च्या कमाईत झाली वाढ, एकूण कलेक्शन जाणून घ्या
‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित झाला आणि १३ दिवसांत चांगली कमाई केली. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटाने १३ दिवसांत १७.९२ कोटींची कमाई केली ईहे.