‘दृश्यम’ व ‘महाराज’ पाहिलेत? त्याहून जबरदस्त आहे ‘या’ चित्रपटाचा क्लायमॅक्स, वाचा नाव…
जर तुम्ही थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड असलेले असाल, तर 'कोंड्राल पावम' हा तमिळ क्राईम थ्रिलर चित्रपट नक्की पाहा. दयाल पद्मनाभन दिग्दर्शित आणि वरलक्ष्मी सरथकुमार, संतोष प्रताप यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २०२३ साली प्रदर्शित झाला होता. तमिळनाडूतील एका गरीब कुटुंबाच्या आयुष्यात घडणाऱ्या थरारक घटनांची कथा यात आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असून त्याला IMDB वर ७.३ रेटिंग मिळालं आहे.