‘छावा’ ते ‘छोरी २’: या वीकेंडला OTT वर काय पाहायचं? वाचा यादी
मागच्या आठवड्यात ओटीटीवर अनेक उत्तम चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित झाल्या. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातही काही बहुप्रतिक्षित कलाकृती रिलीज होणार आहेत. 'छावा' चित्रपट ११ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. 'छोरी 2' ११ एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओवर, 'ब्लॅक मिरर सीझन 7' १० एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर, 'द लास्ट ऑफ अस सीझन 2' १४ एप्रिल रोजी जिओ हॉटस्टारवर, आणि 'द लीजेंड ऑफ हनुमान सीझन 6' ११ एप्रिल रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहेत.