नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन आहे? चुकवू नका हे भयपट, भंयकर कथा पाहून हादरून जाल
नेटफ्लिक्सवरील काही उत्कृष्ट हॉरर चित्रपटांची यादी येथे दिली आहे. 'अंडर द शॅडो' (२०१६) हा आई-मुलीच्या कथेसह युद्धावर आधारित आहे. 'सिस्टर डेथ' (२०२३) चर्चमधील सिस्टर्सवर आधारित हॉरर मिस्ट्री आहे. 'डे शिफ्ट' (२०२२) बापलेकीच्या भयानक अनुभवांवर आधारित आहे. 'द अनइनव्हायटेड' (२००९) मानसिक रुग्णालयातून परतलेल्या मुलीच्या भयानक अनुभवांवर आधारित आहे. 'द कॉन्फरन्स' हा हॉरर कॉमेडी चित्रपट निर्जन जंगलाभोवती फिरतो.