वीकेंडला पाहता येतील गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले ‘हे’ १० चित्रपट, ओटीटीवर आहेत उपलब्ध
२०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले भारतीय चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. 'स्त्री 2' हा सर्वाधिक सर्च झालेला चित्रपट प्राइम व्हिडिओवर आहे. 'कल्की 2898 एडी' प्राइम व्हिडिओ व नेटफ्लिक्सवर, '12th फेल' डिस्ने प्लस हॉटस्टारवर, 'लापता लेडीज' नेटफ्लिक्सवर, 'हनुमान' जिओ सिनमा, ZEE5 आणि हॉटस्टारवर, 'महाराजा' नेटफ्लिक्सवर, 'मंजुम्मेल बॉईज' हॉटस्टारवर, 'द ग्रेटेस्ट ऑल टाइम' नेटफ्लिक्सवर, 'सालार' नेटफ्लिक्स व हॉटस्टारवर, आणि 'आवेशम' प्राइम व्हिडिओ व हॉटस्टारवर पाहता येतील.