दमदार कथानक अन् जबरदस्त ट्विस्ट, मराठी अभिनेत्याचा ‘हा’ चित्रपट पाहून डोकं चक्रावेल
जर तुम्हाला सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर जिओ हॉटस्टारवर 'अथिरन' हा मल्याळम चित्रपट नक्की पाहा. विवेक थॉमस वर्गीस दिग्दर्शित आणि पीएफ मॅथ्यूज लिखित हा चित्रपट ५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. फहाद फासिल आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अतुल कुलकर्णी यांच्यासह अनेक दमदार कलाकार आहेत. हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे.