जया बच्चन यांची सून आहे ‘ही’ अभिनेत्री, २ वर्षे तुरुंगात घालवली, आता आहे OTT क्वीन
जया बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आहे, पण तिलोत्तमा शोमही जया बच्चन यांची सून आहे. तिलोत्तमा 'पाताल लोक 2' मध्ये दिसली होती आणि ओटीटी क्वीन म्हणून ओळखली जाते. ती जया बच्चन यांच्या बहिणीच्या मुलाची पत्नी आहे. तिने 'मेंटलहुड', 'दिल्ली क्राइम', 'कोटा फॅक्टरी' यांसारख्या सीरिजमध्ये काम केले आहे. तिने न्यूयॉर्कमध्ये कैद्यांवर सायकोलॉजीचा अभ्यास केला आहे.