नेटफ्लिक्सवरील हे Top 5 अॅक्शन-थ्रिलर चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
नेटफ्लिक्सवर थ्रिलर-ॲक्शन चित्रपट पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी काही उत्तम पर्याय आहेत. 'सिकंदर का मुकद्दर' हा जिमी शेरगिल, अविनाश तिवारी व तमन्ना भाटिया यांचा हिऱ्यांच्या चोरीवर आधारित चित्रपट आहे. 'खुफिया' हा तब्बू, अली फजल व वामिका गब्बी यांचा स्पाय थ्रिलर आहे. 'चोर निकल के भागा' मध्ये सनी कौशल व यामी गौतम आहेत. 'ब्लड मनी' मध्ये कुणाल खेमू व अमृता पुरी यांची प्रेम कहाणी आहे. 'मद्रास कॅफे' मध्ये जॉन अब्राहम रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. हे सर्व चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत.